बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होते असे म्हटले आहे.
१००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटले होते. त्या वेळी त्याने सात
लाख सुवर्ण दिनार, सातशे मणांचे
सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण
शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन
हजार मण अशुद्ध चांदीचे पट, वीस
मण रत्ने, हिरे, मोती, पाचू, माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर
गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लिम राज्य खालसा
झाल्यानंतर, इथे पुन्हा मंदिर
बांधले गेले. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचे दर्शन घेतले
होते. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस
चढवला अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत.
Warli Painting Center by AYUSH
-
Warli Painting Center by AYUSH
Near Bust Stop, on Vangoan Kasa Road, Near Birsa Munda House, Khambale,
Taluka Dahanu, Dist Palghar, Maharashtra 401103
*Ne...